विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात
By Shital Burkule On May 25, 2016
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

पहिले वर्तमान पत्र द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
पहिली टपाल कचेरी कोलकत्ता (1727)
पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
पहिले संग्रहालय इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी (1988)
पहिले राष्ट्रीय उद्यान जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
पहिले रेल्वेस्थानक बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
पहिली भुयारी रेल्वे मेट्रो रेल्वे दिल्ली
पहिले व्यापारी विमानोड्डापण कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल, मुंबई (1903)
पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
पहिला बोलपट आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा
पहिले जलविद्युत केंद्र दार्जिलिंग (1898)
पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई (1901, आसाम)
पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी, प.बंगाल
पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली (1959)
पहिली अनुभट्टी अप्सरा, तारापूर (1956)
पहिले अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम
पहिले विद्यापीठ कोलकत्ता (1957)
पहिला स्कायबस प्रकल्प मडगाव, गोवा
पहिले रासायनिक बंदर दाहेज, गुजरात
भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता
पहिले टेलिफोन एक्सचेंज कोलकत्ता (1881)
भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट