म.गांधीची कामगिरी

म.गांधीची कामगिरी

म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)
By Shital Burkule On May 3, 2016
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)

जन्म 2 ऑक्टोबर 1869 – पोरबंदर (गुजरात)
इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
1893 ते 1914 – दक्षिण आफ्रिकेत कार्ये
गांधीजीचे राजकीय गुरु – गोपाळ कृष्ण गोखले.
गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
1917 – चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
1918 – खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
1918 – अहमदाबाद गिरणीतील संप
1920 – असहकार चळवळीस प्रारंभ केला.
1924 – बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
1930 – सविनय कायदेभंगाची चळवळ
1933 – ‘हरिजन सेवक संघाची’ स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
1933 – ‘हरिजन’ हे दैनिक सुरू केले.
1940 – वैयक्तिक सत्याग्रह
1942 – ‘चलेजाव’ ची घोषणा
1948 – 30 जानेवारी गांधीजीची हत्या
दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी ‘इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र काढले.
5 (100%) 1 vote

विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी (1883-1966)
By Shital Burkule On May 3, 2016
1 FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी (1883-1966)

जन्म 1883, भगूर (जि. नाशिक)
प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
1900 – पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.
1904 – मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.
1906 – ‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
1908 – सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.
अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.
Rate this post

……….
लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)
By Shital Burkule On May 3, 2016
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)

जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
1881 – केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
1880 – न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
1884 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
1893 – सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
1895 – शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
1908 – कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल ‘राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा’ – मंडाले येथे रवानगी – तेथेच ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे लिखान.
1914 – मंडालेल्या तुरंगातून सुटका
1916 – लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
1920 – काँग्रेस अंतर्गत ‘काँग्रेस लोकशाही पक्ष’ टिळकांनी स्थापन केला.
1920 – 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
2 (40%) 1 vote
…………
वि.दा. सावरकर विषयी माहिती
By Sonali Borade On Jan 9, 2017
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
वि.दा. सावरकर विषयी माहिती

वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.
प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.
1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.
‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
1908 – सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.
अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.
5 (100%) 1 vote
वि.दा. सावरकर विषयी माहिती
By Sonali Borade On Jan 9, 2017
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
वि.दा. सावरकर विषयी माहिती

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना
By Shital Burkule On May 3, 2016
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.
सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
नेताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.
नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.
सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.
आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.
आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.
18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.
4 (80%) 1 vote

Share on:
WhatsApp
YOU MIGHT ALSO LIKE
HISTORY (ईतिहास)
…………..
वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी
By Shital Burkule On May 3, 2016
1 FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी

यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
वासुदेव फडक्यांनी 1879 मध्ये रामोशी, कोळी, ठाकर अशा जमतीच्या लोकांना हाताशी धरून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
सार्वजनिक काकांनी फडक्याचे वकीलपत्र घेतले होते.
जानेवारी 1880 मध्ये वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
17 फेब्रुवारी 1883 रोजी फडक्यांचे क्षय रोगाने एडनच्या तुरुंगात निधन झाले.
चाफेकर बंधु

1896-97 मध्ये दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना केली.
1897 मध्ये पुण्यात ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.
22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूनी जुलमी प्लेग कमिशनर रॅड व इंग्रज अधिकारी आर्यहस्ट यांची हत्या केली.
द्रवीड बंधूनी रॅड हत्या कटाची माहिती सरकारला दिली.
चाफेकर बंधूना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी द्रवीड बंधूची हत्या केली.
दहशतवादाच्या उदयाची कारणे :

इ.स. 1857 ची प्रेरणा
प्रबोधन चळवळ
युरोपातील घटना
बंगालची फाळणी
रशिया जपान युद्ध
प्रखर राष्ट्रवाद
राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल
इंग्रजी भाषा
इंग्रज अधिकार्‍यांचे उद्दात वर्तन
अहिंसात्मक तत्वज्ञान
क्रांतीकारकांचे आदर्श
जहालाची कार्यप्रणाली
3 (60%) 1 vote

Share on: