भारतातील जनक

भारतातील जनक

भारतातील जनक विषयी माहिती
By Sonali Borade On Jan 9, 2017
1 FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
भारतातील जनक विषयी माहिती

भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
…………………
जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती
By Sonali Borade On Jan 6, 2017
1 FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती

जगातील महत्वाच्या संस्था, आयोग व त्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे :

संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल – बॉन की मुन
संयुक्त राष्ट्र संघाचे उपसेक्रेटरी जनरल – आशा रोझ निगिरो
जागतिक बँकेचे अध्यक्ष – जॉन यंग किम
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष – ख्रिश्टेन लिग्रेड
यूनेस्कोचे कार्यकारी संचालक – इरिना बोकोव्हा
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक – मार्गरेट चान
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे कार्यकारी संचालक – जोज गाझियानो सिल्व्हा
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी संचालक – जुआन सोमाविया
युनिसेफचे कार्यकारी संचालक – अॅन्टोनी लेक
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचे प्रशासक – हेलन कार्क
अनकाड संघटनेच्या सेक्रेटरी जनरल – डॉ. सुछाई पंतचापकडी
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष – एऑनी अब्राहम
आशियन विकास बँकेचे अध्यक्ष – ताकेहितो नाकोवा
कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल – कमलेश शर्मा
आफ्रिकन विकास बँकेचे अध्यक्ष – डोनॉलडो कुरोडा
Rate this post
,,,,,,,,,,,,,,,,,,
महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 1
व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव
ज्ञानेश्वर – माऊली
ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर
माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज
तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम
नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव
नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी
डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा
महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा
पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा
रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव
सुभाषचंद्र बोस – नेताजी
इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी
टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ
भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर
धोंडो केशव कर्वे – महर्षि
विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि
देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि
पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट
शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते
नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद